कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत

ajit panwar
Last Modified सोमवार, 14 जून 2021 (15:51 IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसंच कोल्हापूरकरांनी सहाकार्य करावं असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं.
निर्बंधाच्या बाबत कोल्हापूर चौथ्या टप्प्यात मोडतो. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण कोल्हापुरात आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत. उलट काही बाबतीत कोणी नियम पाळत नसतील तर नियम अधिक कडक केले जातील असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोल्हापूर जिल्हा यातून बाहेर पडावं यासाठी काही काळ निर्बंध सोसावे लागतील. कोल्हापूरकरांनी यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन अजित पवार यानी केलं.
अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी भेटीत काय काय ठरलं याची माहिती दिली. गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केलं. कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या असणाऱ्या गावातील सर्वांच्या चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोना चाचणीचं प्रमाण दीडपट, दुपटीनं वाढवण्यास सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

महाराष्ट्र: वसई रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये ...

महाराष्ट्र: वसई रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना वृद्ध महिला पडली; सहप्रवाशांनी त्यांचे प्राण वाचवले,व्हिडीओ बघा
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वसई रोड रेल्वे (Vasai ...

चमत्कार! मृत्यूनंतर ती स्त्री पुन्हा जिवंत झाली

चमत्कार! मृत्यूनंतर ती स्त्री पुन्हा जिवंत झाली
वॉशिंग्टन: मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्याची घटना एका चमत्कारापेक्षा कमी म्हणता येणार ...

धक्कादायक! मेरठ मध्ये भाजप नेत्याला 5 वेळा कोरोनाची लस दिली ...

धक्कादायक! मेरठ मध्ये भाजप नेत्याला 5 वेळा कोरोनाची लस दिली गेली,काय आहे प्रकरण जाणून घ्या
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे.तरी ही काही काही राज्यात कोरोनाची प्रकरणे ...

IPL प्रक्षेपणावर तालिबानची बंदी, तालिबान म्हणाला - कंटेंट ...

IPL प्रक्षेपणावर तालिबानची बंदी, तालिबान म्हणाला - कंटेंट इस्लामिक विरोधी आहे, मुली नृत्य करतात
आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. पहिला सामना MI आणि ...

डेव्हिस कप: रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन दुहेरीचा ...

डेव्हिस कप: रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन दुहेरीचा सामनात पराभव, भारत फिनलँडकडून एकतर्फी हरला
रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या जोडीला 'करा किंवा मरा ' दुहेरी सामन्यात पराभव ...