शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , गुरूवार, 30 जानेवारी 2020 (14:42 IST)

संघ 130 कोटी लोकांचा : भागवत

Sangh of 130 million people
कुणी म्हणतो की राष्ट्रीय स्वंसेवक संघ भाजपच्या विजयासाठी काम करतो, तर कुणी म्हणतो की संघ कुठे आग लागली तर ती आग विझविण्याचे काम करतो संघ हा केवळ दबावगट नाही तर संघाला देशातील 130 कोटी लोकांना संघटित करायचे असल्याचे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 
 
संघाच्या त्रिमूर्तीनगर भागातील तरुण स्वंसेवकांचे संमेलन नेलको सोसाटीच्या मैदानात भरविण्यात आले होते. संघाला सर्वांना संघटित करायचे आहे. जो स्वतःला हिंदू म्हणवून घेतो त्याला सुरुवातीला संघटित करायचे असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.