1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. sharad pawar

मध्यावधी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी सज्ज - शरद पवार

राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मध्यावधी निवडणुकांनी राज्याचं फार नुकसान होणार नाही, असे  ट्विटर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवारांनी मध्यावधी निवडणुकांची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान युती सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकीतही पवारांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. महापालिका निवडणुकांनंतर काही तरी मोठी राजकीय घटना घडेल, असंही पवार म्हणाले होते.
पुढील लेख
आयटी कंपन्यासाठी जपानने दारे उघडली