शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (10:08 IST)

अन सोमय्या यांना बाहेर काढले

खा. किरीट सोमय्या यांचे शिवसेनेशी पटत नाही. भाजपवरील टीकेला सोमय्या हे उत्तर देत आले आहेत. त्यांनी थेट मातोश्रीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. शिवसेनेवरील कडव्या टीकेमुळे सोमय्या यांना भाजपने उमेदवारी दिली तरी शिवसेनेने विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. युतीची घोषणा होणार असल्याने खा. सोमय्या अमित शहा, उध्दव ठाकरे यांच्या समोरच्या पहिल्या रांगेत बसले होते. मात्र, मातोश्रीशी पुन्हा जमल्यानंतर युतीत मिठाचा खडा नको म्हणून उद्धव ठाकरे हे येण्याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमय्या यांना बाहेर जाण्यास सांगितले