संबंधित माहिती
- Maharashtra HSC Result 2022 Date: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल उद्या
- Maharashtra HSC Result 2022 Date: महाराष्ट्र बोर्डाचा 12 वी चा निकाल या तारखेला, कुठे बघता येईल जाणून घ्या
- उद्धव ठाकरेंचा ‘गद्दार’ शब्दप्रयोग वज्रमूठ सभेदरम्यान घणाघाती कसा ठरला?
- गरागरा फिरणारा पाळणा अचानक तुटला, पाच जण जखमी
- एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला
SSC HSC Exams 2023 Result : दहावी-बारावीचा निकाल या तारखेला!
SSC HSC Exam Result : महाराष्ट्र बोर्ड 10वी 12वी निकाल 2023 ची चर्चा सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावी आणि दहावी बोर्डाची परीक्षा आता संपली आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दहावी व बारावीचे निकाल कधी लागणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आता विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. यंदा दहावी व बारावीचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुढील लेख
