शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (10:40 IST)

महाराष्ट्रात पोलिसिंग अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी AI चा वापर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

eknath shinde devendra fadnavis
महाराष्ट्र सरकार ने राज्यातील पोलिसांना अधिक प्रभावी आणि कुशल पोलिसिंग आणि ट्रॅफिक मॅनेजमेंण्ट  ला घेऊन मोठा निर्णय घेतला आहे.
 
महाराष्‍ट्रचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी खुलासा केला की, अधिक प्रभावी आणि कुशल पोलिसिंग आणि यातायात प्रबंधनच्या मुद्द्यांवर उपाय काढण्यासाठी एआई (Artificial intelligence) चा उपयोग केला जाईल.
 
ही माहिती होम मिनिस्‍ट्रीच्या एका बैठकी नंतर डिप्‍टी सीएम फडणवीस यांनी सांगितली. फडणवीसांनी सनीतले आईआईएम नागपुर ने सरकार सोबत मिळून प्रभावी आणि कुशल पोलिसिंग, अपराधचा पत्ता लावणे आणि "पूर्वानुमानित स्थितींसाठी" एआईचा उपयोग कसा करावा, यावर एक रिपोर्ट तयार केली होती. डिप्‍टी सीएम फडणवीसांनी सांगितले की, एक सरकारी कंपनी बनेल आणि हे प्रोजेक्‍ट लवकर सुरु करण्यात येतील. ते म्हणाले की या सोबतच अपराधी आणि क्राइमच्या नेचरचे  विश्लेषण करण्यात येईल. त्यांनी सांगितले की, एआईच्या सोबत साइबर अपराध वर डेटाचा विश्लेषण करण्यात येऊ शकतो आणि यातायात प्रबंधनच्या मुद्द्यांवर उपाय काढण्यात येईल.  विभिन्न यूनिटसाठी मॉड्यूल तयार करण्यात येईल.
 
तसेच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्‍ट्र पोलिसांमध्ये भर्ती ला घेऊन नवीन अपडेशन दिले आहे. त्यांनी सांगितले पाऊस आणि ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितामुळे चालेल्या पोलीस भर्ती अभियानामध्ये उशीर लागू शकतो आणि काही उमेदवारांच्या वय सीमामुळे दुसरी संधी मिळू शकणार नाही.
 
ते म्हणाले की जिथे पाऊस पडत आहे, तिथे आउटडोर फिजिकल टेस्टसाठी पुढील तारखेची घोषणा केली आहे. तसेच, जिथे पाऊस होणार नाही तिथे परीक्षण सुरु राहील.