भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स

koregaon bhima
Last Modified शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:17 IST)
कोरेगाव-भीमा युद्धाच्या २०० व्या स्मृतिदिनी १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावला आहे. सिंग आणि शुक्ला यांना ११ नोव्हेंबर रोजी साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. भीमा कोरेगाव दंगल झाली तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या, तर परमबीर सिंग हे राज्य पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे २०० वर्षपूर्तीनिमित्त विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाने आता परमबीर सिंग आणि रश्मी शुकला यांना समन्स बजावलं आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

या लोकांचे रेशनकार्ड रद्द होणार

या लोकांचे रेशनकार्ड रद्द होणार
केंद्र व राज्य सरकार देशातील गरीब आर्थिक वर्गातील लोकांना अनेक प्रकारच्या शासकीय सुविधा ...

अतिमुसळधार पावसाची शक्यता

अतिमुसळधार पावसाची शक्यता
IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात चक्रीवादळ आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ...

राणा दाम्पत्याला झटका

राणा दाम्पत्याला झटका
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यात शिवसेनेकडून वाद होत होता त्याचवेळी मुंबई ...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज : 'बुलडोजर' वर ...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज : 'बुलडोजर' वर 'बिल्डर' भारी कसे पडले?
एका दशकाहून अधिक काळानंतर लेबर पार्टीला निवडणुकीत विजय मिळवून दिल्यानंतर अँथनी अल्बानीज ...

'भाजपने संपूर्ण देशात रॉकेल शिंपडले आहे, एका ठिणगीने येतील ...

'भाजपने संपूर्ण देशात रॉकेल शिंपडले आहे, एका ठिणगीने येतील सर्व अडचणीत'
'देशात ध्रुवीकरण वाढत चालले आहे, बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, महागाई वाढत आहे. भाजपने ...