गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:21 IST)

राज्यात थंडीचा जोर वाढला, वाढणाऱ्या थंडीने घेतले बळी

सध्या थंडीचा जोर सर्वत्र वाढला असून काही भागात तापमानात घट झाले आहे. राज्यात काही भागात तापमानचा  पारा 7 अंशावर गेला असून गारठा वाढला आहे.  राज्यातील नागपुरात विविध ठिकाणी 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. थंडी लागून यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे.