शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (20:44 IST)

उपमुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना दिला इशारा

Deputy Chief Minister Ajit Pawar warned Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला. राज्यपालांनी आपला अंत पाहू नये अशा शब्दात अजित पवारांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिले आहे. तसंच 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेलं आहे असा टोलाही त्यांनी बोलताना लगावला. आपण याबाबत राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.