श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी मेडीटेशन सेंटर ची स्थापना

त्रंबकेश्वर| Last Modified शनिवार, 17 मार्च 2018 (09:08 IST)
श्री क्षेत्र येथे येणाऱ्या भाविकांसाठी अध्यात्मिक ज्ञान व राजयोग मेडीटेशन चा लाभ मिळण्यासाठी नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे त्रंबक रिंग रोड येथील निरंजनी आखाडा जवळील वास्तू मध्ये राजयोग मेडीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे-

त्रंबकेश्वर शहर व सोबतच्या खेडे पाड्यांवरील लोकांना व्यसन मुक्त,
तणाव मुक्त व आत्महत्या मुक्त

होवून अध्यात्मिकता व सुख शांन्तिमय जीवन व्यतीत करण्यासाठी या राजयोग मेडीटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आल्याचे मुख्या सेवाकेंद्र प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी

वासंती दीदी यांनी सांगितले. या राजयोग मेडीटेशन सेंटर चे उत्घाटन रविवार दि. १८ मार्च रोजी भव्य समारंभाने करण्यात येणार आहे.

यात दुपारी २ वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते शिव ध्वजारोहण
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,
तद्पच्च्शात शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात दोन ट्रक्टर वर सतयुगीं देवी देवतांचीसजीव प्रतिकृती व शिव परमात्म्याची ज्योतिर्लिंग प्रतिमा सजविण्यात येणार आहे. सदर पदयात्रा गजानन संस्थांच्या गेट पासून सुरु होवून संपूर्ण गावात संचालन होणार आहे. या पदयात्रेचे जागोजागी मान्यवर व भाविकांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप त्रंबक येथील सोनार वाडा येथे भव्य अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने


होणार आहे. या कार्यक्रमाचा अधिक अधिक लोक्कांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम संयोजकांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रजनी ...

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली
Rajya Sabha by-election: काँग्रेसने रजनी पाटील यांना महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ...

चार महिन्यांपूर्वी मृत मुलीला कोरोनाची लस तर 73 वर्षांच्या ...

चार महिन्यांपूर्वी मृत मुलीला कोरोनाची लस तर 73 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाचे 5 डोस, सहाव्या डोसची तारीख दिली
मेरठमध्ये पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. सरधना येथे राहणाऱ्या एका ...

Post Office Scheme: महिन्याला 1500 रुपये जमा करा, तुम्हाला ...

Post Office Scheme: महिन्याला 1500 रुपये जमा करा, तुम्हाला 35 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे
पोस्ट ऑफिस योजना: बाजारपेठ गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांनी भरलेली आहे आणि यापैकी अनेक ...

मुंबईतील गोरेगाव येथे बिबट्याचा मुलावर हल्ला

मुंबईतील गोरेगाव येथे बिबट्याचा मुलावर हल्ला
मुंबई – मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत वाढत असून शनिवारी 18 ...

चमत्कार : मृत्यूनंतर तासात जिवंत झाली महिला

चमत्कार : मृत्यूनंतर तासात जिवंत झाली महिला
एखाद्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होणं हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही. अमेरिकेत सध्या ...