भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी गावातील गिरीश बडोले हा राज्यात पहिला तर देशातून विसावा आला. दुरूशेट्टी अनुदीप हा देशात पहिला आला आहे. नागनवाडी (ता. चंदगड) येथील किरण चव्हाण यांनीही या परीक्षेत बाजी मारली. कोल्हापुरातील प्री-आयएएस...