मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (08:12 IST)

नाशिक शहरात बुधवारी ३२ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम

नाशिक शहरात उद्या बुधवार दिनांक ९ जून रोजी खालील लसीकरण केंद्रात लस उपलब्ध होणार असून खालील २३ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स आणि नागरिकांना ५०% कोविशील्ड लसीचा पहिला डोस आणि ५० %  दुसरा डोस मिळणार आहे. इतर लसीकरण केंद्रावर नागरिकांना व हेल्थ केअर वर्कर्स आणि  फ्रंट लाईन वर्कर्स यांना को-व्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळणार तर फक्त ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना हि दुसरा डोस मिळणार असल्याचे असे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे.
 
सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली आहे.