सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 जून 2022 (18:04 IST)

SSC, HSC Result Update दहावी-बारावीचा निकाल कधी?

result
दहावी-बारावीचा निकाल कधी?राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगाल यासह काहीराज्यांमध्ये 12वीचा निकाल जाहीर झाला आहेआता विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्राच्या निकालाची वाट पाहत आहेतमात्र महाराष्ट्रासह काही राज्यांचे निकाल लागलेले नाहीत.
 
संभाव्या तारीख जाहीर करण्‍यात आली आहे. 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल 20 जून रोजी लागू शकतो. असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले. सध्या पेपरीची तपासणी सुरू आहे. 70 टक्के उत्तरपत्रिकांचं काऊंटर स्कॅनिंगही पूर्ण झाले आहे. नियोजनानुसार कामकाज पूर्ण झालं, तर निकाल याच दिवशी लागतील असं सांगण्यात आले आहे.