शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (20:47 IST)

पाऊस आता लवकरच राज्यातून जाणार ?

rain
पुढील दोन दिवसांत उत्तर भारत, कच्छच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली. ट्विटद्वारे  त्यांनी ही  माहिती दिली असून पावसासाठी एक कविताही लिहिली आहे.