शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्टिलिना मुंबई भेटीला

वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी मुंबईला भेट देत लोकलने प्रवास केला. वर्ल्ड बँकेकडून मुंबई लोकलला आर्थिक सहाकार्य केले जाते. त्यामुळे लोकल सेवा कशी असते, हे पाहण्यासाठी त्यांनी चर्चगेट ते दादरपर्यंत लोकलमधून प्रवास केला.

मुंबई दौ-यानंतर जॉर्जिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाच्या अधिका-यांचीही भेट घेणार आहेत. शिवाय त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.  मुंबई दौ-यानंतर जॉर्जिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाच्या अधिका-यांचीही भेट घेणार आहेत. शिवाय त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.