मुलींची नावे - अर्थ
तुलसी – तुळस
तुष्टी – तृप्ती, एखाद्याचे समाधान
तापसी – तपस्वी स्त्री, तप करणारी महिला
तापी – नदीचे नाव, तेजस्वी
तोष्णी – देवीचे नाव
तिया – पक्षी, पक्ष्याचे एक नाव
तृप्ता – संतुष्टी, समाधान
तियाना – आनंद, आनंदी असणारी
तनुश्री – नाजूक अंग असणारी
तपती – तपस्वी
तूर्या – आत्म्याची चौथी स्थिती
तुलिका – रंगांचा कुंचला
तान्या – कुटुंबातील एक
ताशा – जन्म
तिष्या – आकाशातील तारा
तियासा – तहानलेला
तब्बू – अत्यंत सुंदर
तमासी – रात्र, रजनी
तुल्या – समतोल
तुर्या – धार्मिक ऊर्जा
तनसू – अत्यंत कल्पकतेने घडवलेली
तुस्या – भगवान शंकराचे नाव
तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर असे
तर्षा – इच्छा, इच्छुक
तापनी – गोदावरी नदी
तानिरिका – फूल
तेजा – तेज, तेसस्वी स्त्री
तेजस्वी – तेजस्विता, तेजस्वी महिला
तृषा – तहान, पाण्याची तहान
तुहीना – दवबिंदू
तोषिता – समाधान असणारी, समाधान पावलेली
तनिष्का – हिरा
तिस्ता – नदीचे नाव
तोरल – फुलाचे नाव
तृपुता – तीन भाग, दुर्गेचे नाव
तृहोना – इच्छा
ताम्र – तांबे, कॉपर
तनाझ – अत्यंत नाजूक शरीर
तेषा – लढाऊ
तायरा – कोणाशीही मॅच न होणारा असा
तानिया – मुलगी
तजाज्ञा – हुशार
तपुजा – तनुपासून जन्माला आलेली
तरल – अत्यंत सरळ, सौम्यपणे
तानिया – परी राणी, परी
तारा – आकाशातील चमकणारी चांदणी
तापसी – तप करणारी, तपात असणारी
तपर्णा – तृप्त करणारी, एखाद्याला समाधान देणारी
तनया – कन्या, मुलगी
तन्वी – नाजूक, कोमल
तिस्या – शुभ, अतिशय शुभकारक
तिथी – तारीख
त्विषा – तेजस्वी, तेजस्वी दिसणारी
तेज्वी – तेजस्वी, तेज असणारी
तनुष्का – जगातील देवता, देवी
तौषिनी – दुर्गेचे एक नाव
तनुसिया – भक्त, समर्पित
तपस्या – तपस्वी, तेजस्वी
तोशी – अलर्ट होणे
तुही – पक्षी, आवाज
तमीन – संरक्षण करणारी
तंजिया – प्रार्थना
तास्मि – प्रेम, जिव्हाळा
तत्विका – तत्व जपणारी, दर्शन
तेज – प्रकाश, तेजोमय
तुंगार – उंच, भव्य असे
तुबा – चांगली बातमी
तुका – देवाच्या जवळची
तस्मिन – जी पूर्णत्वाला नेते
तर्पण – ताजेतवाने, संतुष्ट
तमोघ्ना – भगवान विष्णू, शिवाचे रूप
तंत्रा – एखाद्या गोष्टीचे तंत्र
तनिका – दोरी, डोर
तनिष्ठा – एखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारी
तरूजा – लता, तरूपासून जन्माला आलेली
तानी – वस्त्र धागा
तश्वीन – उदार मुलगी, उदारता असणारी
तनिका – पऱ्यांची राणी
तेजसी – तेजाने युक्त अशी, तेजोमय
तोषा – आनंददायी, आनंदी असणारी
तिमीला – एक प्रकारचे वाद्य
तिलोत्तमा – अप्सरेचे नाव
तन्वंगी – कृष, नाजूक अंग असणारी
तनुजा – तन, नाजूक
तरंगिणी – नदी, वाहता प्रवाह
तितिक्षा – क्षमा, सहनशीलता
तमन्ना – इच्छा, एखाद्याच्या मनातील गोष्ट
तरूणा – तारूण्य, स्त्री, युवती
तेजश्री – तेजाची शोभा, तेज
तेजस्विता – तेजस्वी
तोशल – एखाद्याशी सहयोग करणे
तोशिका – अत्यंत हुशार मूल
ताहीरा – अत्यंत समंजस
तनिषी – दुर्गेचे एक नाव
तवनीत – सुंदर
तेजवीर – लवकर पुढे सरकरणारे असे
तितीक्षू – धैर्यवान, धैर्यपूर्वक सहन करणारी
तरू – लहानसे रोपटे
तक्ष्वी – लक्ष्मी देवी
तक्ष्वीह – शंकराप्रमाणे धीट
तारई – तारका
तस्निम – स्वर्गातील नदी
तुरण्या – बदल
त्वरीता – दुर्गेचे रूप, दुर्गेचे एक नाव, जलद
तिशा – आनंद, आनंददायी
त्विषी – प्रकाशाचा स्रोत
तारिणी – तारणारी, एखाद्याचे तारण
तेजस्विता – तेज असणारी, तेजस्वी
तांशु – अत्यंत चांगली वागणूक असणारी
तनू – शरीर
तनिषा – महत्त्वाकांक्षा
तमिरा – जादू, जादुई अशी
तनाया – पुत्राप्रमाणे
तान्सी – सुंदर राजकुमारी
तेजोमयी – तेजस्वी
तनुरा – शरीर
त्याग्यया – त्यागरूपी, त्यागी असणारी
तिलक – टिळा
तेजल – हुशार, उर्जात्मक
तरनिजा – यमुना नदीचे एक नाव
तरन्नुम – तरंग
तिर्था – परमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र तुळशीचे पाणी
तारका – चांदणी
तोया – पाणी
ताश्विन – जिंकण्यासाठी जन्म झाला आहे असा
तलुनी – तरूण
तमा – रात्र, रजनी
तंजिका – स्वर्गसुख
तविषी – धैर्य
तौलिक – चित्रकार
तिशान्या – राणी, शासक
तस्मिन – आनंद
तराशा – तारा
तेजाज्ञा – तेजाची आज्ञा होणे
तालिका – पवित्र असे चिन्ह
तेजसी – तेजस्विता, तेज असणारी
तृष्णा – तहान
तुर्वी – उच्चतम
तन्वी – नाजूक, कोमल
तुष्टी – तृप्ती, एखाद्याचे समाधान
तेजा – तेज, तेसस्वी स्त्री
तोषा – आनंददायी, आनंदी असणारी
तापी – नदीचे नाव, तेजस्वी
तारा – आकाशातील चमकणारी चांदणी
तिर्था – परमेश्वराचा आशीर्वाद असणारे पवित्र तुळशीचे पाणी
तोष्णी – देवीचे नाव
तिया – पक्षी, पक्ष्याचे एक नाव
तिस्या – शुभ, अतिशय शुभकारक
तिथी – तारीख
तृष्णा – तहान
तृषा – तहान, पाण्याची तहान
तुर्वी – उच्चतम
त्विषा – तेजस्वी, तेजस्वी दिसणारी
तेज्वी – तेजस्वी, तेज असणारी
तृप्ता – संतुष्टी, समाधान
तानी – वस्त्र धाग
तूर्या – आत्म्याची चौथी स्थिती
तांशु – अत्यंत चांगली वागणूक असणारी
तनू – शरीर
तान्या – कुटुंबातील एक
ताशा – जन्म
तिशा – आनंद, आनंददायी
त्विषी – प्रकाशाचा स्रोत
तिस्ता – नदीचे नाव
तिष्या – आकाशातील तारा
तोया – पाणी
तोशी – अलर्ट होणे
तुही – पक्षी, आवाज
तंत्रा – एखाद्या गोष्टीचे तंत्र
तब्बू – अत्यंत सुंदर
ताम्र – तांबे, कॉपर
तान्सी – सुंदर राजकुमारी
तेषा – लढाऊ
तुल्या – समतोल
तुर्या – धार्मिक ऊर्जा
तास्मि – प्रेम, जिव्हाळा
तुस्या – भगवान शंकराचे नाव
तिग्मा – इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर असे
तर्षा – इच्छा, इच्छुक
तरू – लहानसे रोपटे
तेज – प्रकाश, तेजोमय
तुबा – चांगली बातमी
तुका – देवाच्या जवळची
तक्ष्वी – लक्ष्मी देवी
तमा – रात्र, रजनी
Edited By- Dhanashri Naik