संबंधित माहिती
- Veg Biryani Recipe: घरच्या घरी स्वादिष्ट व्हेज बिर्याणी बनवा, रेसिपी जाणून घ्या
- Career in Diploma in Performing Arts After 12th: 12वी नंतर डिप्लोमा इन परफॉर्मिंग आर्ट्स करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्या
- वटपौर्णिमा आरती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi
- Rules Changing from 1st June 2023 : 1 जूनपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
साईबाबांचे अभंग
शिर्डी माझे पंढरपुर । साईबाबा रमावर ।। १ ।।
शुद्ध भक्ती चंद्रभागा । भाव पुंडलिक जागा ।। २ ।।
या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई । धाव पाव माझे आई ।। ४ ।।
