suvichar
✕

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Updated: गुरूवार, 10 सप्टेंबर 2026 (07:54 IST)
 
कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही...
पिठोरी अमावस्या व बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!  
 
आई, आमची सर्वप्रथम गुरू, तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू...
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हे असेच कायम राहू दे!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!  
 
न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे 'आई',
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे 'आई'!
पिठोरी अमावस्येच्या व मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!  
 
चौसष्ट योगिनींच्या कृपेने तुमच्या घरात 
सुख, समृद्धी आणि आरोग्याची नांदी राहो
पिठोरी अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
आई नसते केवळ काया, आई असते ओंजळभर माया...
सर्व मातांना आणि त्यांच्या परिवाराला पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!  
 
अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू,
शेवटच्या क्षणापर्यंतचा कुशीतला विसावा तू...
मातृदिनाच्या आणि पिठोरी अमावस्येच्या शुभेच्छा!  
 
आईची माया अन् तिचा मायेचा स्पर्श,
तुमच्या आयुष्यात आणो अखंड आनंद अन् हर्ष!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आईच्या चरणी स्वर्ग सुखाचा,
तिच्या आशिर्वादाने उजळो मार्ग भविष्याचा...
मातृदिन आणि पिठोरी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
 
कठीण काळातही पाठीशी उभी राहणाऱ्या 
सर्व मातांना मानाचा मुजरा!
पिठोरी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्रावणातील या पवित्र अमावस्येला 
तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होवो
आणि सुख-समृद्धीचा नवा प्रकाश येवो!
पिठोरी अमावस्येच्या भावपूर्ण शुभेच्छा!

सर्व पहा

Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, तिथी आणि संपूर्ण पूजा विधी

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments