संबंधित माहिती
- श्रावण सोमवार व्रत: 2 पौराणिक कथा, नक्की वाचा
- शिव पुराणाचे उपाय : श्रावण महिन्याची शिव-भक्ती, देणार आजारापासून मुक्ती...
- शिवाचे हे शुभ प्रतीक : या 12 गोष्टींमुळे महादेवांची ओळख
- मंगळागौरीच्या व्रत-कैवल्यासह वाचा ही पौराणिक कहाणी
- Green color in Shravan maas : श्रावणात का आवडतो हिरवा रंग, जाणून घेऊ या हिरव्या रंगाचे महत्त्व..
श्रावणी शुक्रवार/ जिवती पूजा
दर शुक्रवारी जिवत्यांना कापसाचे गेजवस्त्र, दुर्वा-आघाडा यांची माळ वाहतात.
पूजा करुन पुरणाचा नैवेद्य व आरती करतात.
घरातील लहान मुलांना औक्षण करतात.
सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. तिची खणा-नारळाने ओटी भरुन लक्ष्मी समान पूजा करतात.
संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवास बोलावून दूध-साखर व फुटाणे देतात. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओला हरभरा याची खिरापत देण्याची पद्धत आहे.
ही पूजा मुलांच्या सुखरुपतेसाठी व दिर्घायुष्यासाठी करतात.
पुढील लेख
