महेंद्रसिंग धोनी जगातील श्रीमंत अँथलिट

dhoni 600
जोहान्सबर्ग| wd| Last Modified शुक्रवार, 25 जुलै 2014 (14:52 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या मौल्यवान अँथलिटमध्ये

पाचव्या स्थानावर आहे, असा अंदाज फोर्बस मासिकाने दिला आहे.

टेनिसपटू रॉजर फेडरर, गोल्फ खेळाडू टायगर वुडस्, लेबरॉन जेम्स, फिल मिकेलसन आणि टेनिसपटू मारिआ शारापोव्हा यांच्यानंतर धोनीचा पाचवा क्रमांक लागत आहे. धोनीच्या नावावर 21 दशलक्ष डॉलर्स एवढी संपत्ती दाखविण्यात आली आहे.

स्वीसचा रॉजर फेडरर आणि अमेरिकेचा वुडस यांची संपत्ती धोनीपेक्षा डबल आहे. बास्केटबॉलपटू लेबरॉन जेम्स याचा तिसरा क्रमांक लागतो. फेडररने 17 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. वुडस्ने 14 प्रमुख गोल्फ विजेतेपद मिळविले आहे. जॅक लिकलावून याच्या नावावर 18 विजेतेपदे आहेत.

महेंद्रसिंग धोनी हा भारताचा यशस्वी क्रिकेट कर्णधार आहे. अद्यापि तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. त्याने भारताला ट्वेंटी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली आहे. तिहेरी यशानंतर त्याने 28 वर्षानंतर भारताला लॉर्डस् मैदानावर इंग्लंडविरुध्द ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे.
आघाडीचे दहा मौल्यवान अँथलिट असे :

1. रॉजर फेडरर (टेनिस, स्वीस) व टागर वुडस् (गोल्फ, अमेरिका)- प्रत्येकी 46 दशलक्ष डॉलर,

2. लेबरॉन जेम्स (बास्केटबॉल)- 27 दशलक्ष डॉलर्स,

3. फिल नेकेलसन (गोल्फ)- 25 दशलक्ष डॉलर,

4. मारिया शारापोव्हा (टेनिस, रशिया)- 23 दशलक्ष डॉलर,

5. महेंद्रसिंग धोनी (क्रिकेट, भारत)- 21 दशलक्ष डॉलर,

6. उसेन बोल्ट (ट्रॅक अँण्ड फिल्ड, जमेका)- 20 दशलक्ष डॉलर,

7. कोबे ब्रांट (बास्केटबॉल)- 19 दशलक्ष डॉलर,

8. ली ना (टेनिस, चीन)- 15 दशलक्ष डॉलर,

9. ख्रिस्तिनो रोनाल्डो (फुटबॉल, पोतरुगाल)- 13 दशलक्ष डॉलर,
10. लिओनेल मेस्सी (फुटबॉल, अर्जेटिना) 13 दशलक्ष डॉलर.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...