शारापोव्हा तिसर्‍यांदा सेमीफायनमध्ये

sharapova
वेबदुनिया|
WD
एस्टोनियाच्या काइया केनेपीला ६-२, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करून रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाने तिसर्‍यांदा फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये पाऊल ठेवले. सेमीफायनलमध्ये तिची गाठ झेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोव्हाशी होईल. २00७ आणि २0११ साली मारियाने गाठली होती.

मारियाने उपांत्यपूर्व फेरीत सोपा विजय नोंदविला. शारापोव्हाने केनेपीविरुद्ध पहिल्यापासूनच धारदार सर्व्हिसने सुरुवात केली. त्यामुळे पहिला सेट जिंकण्यास तिला फारसा वेळ लागला नाही. आठव्या गेममध्ये केनेपीने दोन सर्व्हिस पॉइंट वाचवले. पण शारापोव्हाने तिसरा सेट पॉइंट तुफानी सर्व्हिसच्या मदतीने जिंकला.

दुसर्‍या सेटमध्ये शारापोव्हाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसर्‍याच गेममध्ये तिने आपली सर्व्हिस गमावल्याने केनेपीने २-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर शारापोव्हाने सलग दोन गेम जिंकून ४-२ अशी आघाडी घेतली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...