सुपर किंग्जसमोर लॉयन्सचे आव्हान

केपटाऊन| वेबदुनिया|
सिडने सिक्सरविरुद्ध पहिल्या लढतीत 14 धावांनी पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर दुसर्‍या लढतीत आज लॉयन्सचे आवाहन आहे. ग‍तविजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला. फुल्ल फॉर्मात असलेल्या लॉयन्सविरुद्ध सुपर किंग्जला छोटीशी चूकही महागात पडू शकेल.

सिडने सिक्सर्सविरुद्ध 185 धावांचा पाठलाग करताना सुपर किंग्जने 171 धावांचा पल्ला गाठला, पण फाफ डु प्लेसिस (43) आणि सुरेश रैना (57) वगळता इतर फलंदाजांनी पाट्या टाकण्याची कामे केली. त्याच्या फटका चेन्नईला बसला. बद्रीनाथ, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, मुरली विजय, रवींद्र जडेजा दुहेरी आकाडाही गाठू शकले नाहीत. बेन हॉल्फिनहॉस, बॉलिंगर, आर. अशिवन हे गोलंदाजही प्रभावी ठरले नाहीत. सेमीफायनलचा मार्ग खडतर करायचा नसेल तर सुपर किंग्जच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावीत लागणार आहे. दुसरीकडे लॉयन्सने आपल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सला पाणी पाजले होते. आता चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्याचे त्यांच्यासमोर असेल. अर्धशतक ठोकणार्‍या कॉक आणि मॅकॅन्झीकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा लॉयन्सला असेल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट

नवी दिल्लीतील 'हे' ठिकाण आहे कोरोनासाठी मोठे संकट
नवी दिल्लीतील निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या ...

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू

स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून लागू
महाराष्ट्रात येत्या वर्षभरासाठी चार शहरांमध्ये स्टॅम्प ड्युटीत १ टक्का सवलत ही १ जूनपासून ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...