सेरेनाने मागितली शारापोव्हाची माफी

serena
लंडन| वेबदुनिया|
WD
अमेरिकेची अव्वल क्रमांकाची टेनिसपटू सेरेना विलिअम्स हिने रशियाची जगात तिसर्‍या स्थानावर असलेली मारिया शारापोव्हा हिची माफी मागितली आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या विम्बल्डन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीतील या दोघी एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. सेरेनाने रोलिंग स्टोन मासिकामध्ये शारापोव्हाविषयी व्यक्तिगत अशी टीका टिप्पणी केली होती. या मजकुरात शारापोव्हाचे बल्गेरियन खेळाडू ग्रीगोर दिमीत्रोव्ह याच्याशी संबंध असल्याचे लिहिले होते. वादग्रस्त निकालानंतर शारापोव्हानेही विलिअम्सवर जोरदार टीका केली होती व सेरेनासुध्दा विवाहित पुरूषांशी संबंध ठेवून आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर सेरेनाने शारापोव्हाची माफी मागितली. 16 ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना ही सहावे विम्बल्डन आणि सतरावे ग्रँडस्लम जिंकण्याच्या तयारीत आहे. या तयारीवर वादाचा परिणाम होऊ नये, म्हणून तिने वादातून माघार घेतली आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची ...

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?

मोबाइल स्वच्छ करण्यासाठी या वस्तू तर वापरत नाहीये ना?
सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातला आहे आपल्याला त्यापासून बचावासाठी सावधगिरी बाळगली ...

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी

क्वारंटाइन लोक घराबाहेर आढळल्यास जेलमध्ये टाका मनसेची मागणी
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. ...

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले

मोदींचे ‘लॉकडाउन'चे भाषण 19.7 कोटी नागरिकांनी पाहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करणारे भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिले ...

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी

दारूची दुकाने उघडा; ऋषी कपूरची मागणी
जीवघेणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जागतिक तसेच देशपातळीवरही अनेक प्रयत्न केले ...