ऑस्ट्रेलियन खुली टेनिस : फेडरर लागोपाठ 20 व्या वर्षी तिसर्‍या फेरीत

मेलबर्न| Last Updated: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (15:56 IST)
स्वीस टेनिसपटू व जगातील अव्वल दर्जाचा टेनिसपटू रॉजर फेडररने लागोपाठ 20 व्या वर्षी
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली.
फेडरर हा लागोपाठ तिसर्‍या वेळी ऑस्ट्रेलियन खुले ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच या स्पर्धेचे विक्रमी
असे सातवे विजेतेपद मिळविण्याच्या इर्षेने तो मैदानात उतरला आहे. पहिल्या फेरीत फेडररने डेनिस इस्टोनिम याचा पराभव केला; परंतु 28 वर्षांच इस्टोनिने जोरदार लढत दिली.

बुधवारी, फेडररने दुसर्‍या फेरीत ब्रिटनचा स्टार खेळाडू डॅन इव्हान्स याचा 7-6 (7-5), 7-6 (7-3), 6-3 असा
पराभव केला. पहिले दोन सेट टायब्रेकरचे ठरले. इस्टोमिन हा जगात 189 व्या स्थानी आहे. त्यामुळे त्याला सहज नमवता आले; परंतु इव्हन्सविरुध्द वेळ लागला. हा सामनाही लवकर संपेल असे वाटले होते; परंतु हा सामना जिंकण्यास 2 तास 35 मिनिटांचा कालावधी लागला, असे फेडररने स्पष्ट केले.

इव्हान्सने टायब्रेकमध्ये 5-3 अशी आघाडी घेतली. टायब्रेकरमध्ये तो पुढे होता तरीही फेडररने पुनरागमन करीत सामना जिंकला व आपल्या आशा जिवंत ठेवल्या. फेडररने इव्हान्सचे कौतुक केले. इव्हान्स सामना मध्येच सोडेल असे वाटले होते. परंतु तसे काहीही घडलेले नाही. फेडरर हा तिसर्‍या फेरीत अमेरिकेच्या टेलर फिटझ अथवा फ्रान्सचा गेल मोनफिल्स यांच्याविरुध्द खेळेल आणि 32 खेळाडूंत स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...