मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (15:50 IST)

मायकल शूमाकरचा मुलगा बहरीनमध्ये फेरारी बरोबर फॉर्म्युला वनची टेस्टिंग करेल

सात वेळा विश्व चॅम्पियन मायकल शूमाकरचा मुलगा मिक शूमाकर 2 एप्रिलला बहरीनमध्ये फेरारीसह आपला फॉर्म्युला वन टेस्टमध्ये पदार्पण करेल. इटलीच्या संघाने मंगळवारी ही घोषणा केली.
 
वीस वर्षीय मिक शूमाकर म्हणाला, 'मला खात्री आहे की हा एक चांगला अनुभव असेल, मी यासाठी उत्साहित आहे.' तो बहरीनमध्येच फॉर्म्युला 2 मध्ये देखील पदार्पण करेल. गेल्या वर्षी तो फेरारी ड्रायव्हर अकादमीसह जुळलेली इटलीच्या टीम ‘प्रेमा’ सह फॉर्म्युला 3 चॅम्पियन बनला होता.