सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: केपटाउन , शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (12:03 IST)

मुगुरुजाची दुबई टेनिस चॅम्पिनशीपच उपान्त्य फेरीत धडक

स्पेनची दिग्गज टेनिस खेळाडू गार्बिने मुगुरुजा हिने दुबई टेनिस चॅम्पियनशीपच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. मुगुरुजाने या स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या कॅरोलिन गॉर्सियाचा पराभव केला आहे. जागतिक मानांकनात तिसर्‍या स्थानी असलेल्या   मुगुरुजाने 1 तास 48 निटांच्या या सामन्यात गॉर्सियाचा 7-5, 6-2 ने दणदणीत पराभव केला. आता उपान्त्य फेरीत तिचा सामना रुसच्या डारिया कासतकीना आणि युक्रेनची एलीना वासनीना यांच्यामध्ये होणार्‍या सामन्यातील विजयी खेळाडूशी होणार आहे.