सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:41 IST)

शारापोव्हा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत परतली

रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा ही ऑस्ट्रेलिनओपन टेनिस स्पर्धेत परतली. तिने हिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पहिली फेरी जिंकल्यानंतर  तिने तेथे परतल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला. दोन वर्षांनंतर ती या स्पर्धेत खेळत होती. उत्तेजक घेतल्यामुळे पंधरा महिने बंदीची शिक्षा तिला झाली. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दाखल झाली. बंदी संपल्यानंतर प्रथमच ती ऑस्ट्रेलिन ओपन स्पर्धेत खेळत होती.