पी. व्ही. सिंधूची उपान्त्यपूर्व फेरीत धडक

लंडन| Last Modified शनिवार, 17 मार्च 2018 (12:26 IST)
भारताची स्टार बॅडटिंनपटून पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर तिने 21-12, 13-21, 21-18 अशा सेटमध्ये पराभव केला.
पहिल्या सेटमध्ये सिंधूने उत्तम खेळ करत तो सेट जिंकला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये तिचा खेळ काहिसा कमी
पडला. तिसर्‍या सेटमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त खेळी करत तिने जिंदापोलला नमवले आणि उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मला आणखी चांगला खेळ करण्याची गरज आहे, हे मी जाणून आहे. हा सामना जिंकून मी उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली याचा आनंदही वाटतो आहे. आता पुढच्या सामन्यात माझी प्रतिस्पर्धी कोण असेल याचा विचार मी फारसा करत नाही. मी फक्त माझा खेळ आणखी चांगला करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कदाचित माझा सामना इंडोनेशियाच्या नोझोमी ओकुहरा सोबत होऊ शकतो, असा अंदाज सिंधूने सामना संपल्यावर व्यक्त केला.

जिंदापोलबाबत सिंधू म्हणाली की ती एक चांगली बॅडमिंटनपटू आहे. सुरुवातीला तिने मला काही गुण सहजपणे दिले. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये तिने कमाल केली. असे असले तरीही मी तिसर्‍या सेटध्ये माझे कौशल्य पणाला लावले आणि तो सेट जिंकून विजय मिळवला, असेही सिंधूने स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा
देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत ...