शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जून 2018 (12:27 IST)

प्रेग्नेंसीदरम्यान सानिया मिर्झाचे वजन वाढले, बेबी बम्पसोबत दिसली सानिया

भारतीय टेनिस स्टार सानियाचे वजन बरेच वाढलेले आहे, तसं तर प्रेग्नेंसीमध्ये वजन वाढणे सामान्य बाब आहे, पण सानिया स्वत: थोडी निराश दिसत आहे. आपल्या वाढत्या वजनाबद्दल तिने इंस्टाग्रामवर  एक पोस्ट शेअर केली होती. सानिया टेनिसहून दूर आहे, पण प्रेग्नेंसीदरम्यान आपल्या फिटनेसचे पूर्ण लक्ष ठेवत आहे.   
 
इंटरनॅशनल योगा डेवर तिने एक पोस्ट शेअर केली होती की अशा योगाबद्दल माहिती द्या जे प्रेग्नेंसीमध्ये चांगले असतात.  
सांगायचे म्हणजे सानिया ने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते. त्यानंतर तिला बरंच काही सहन करावे लागले होते. पण सानियाने या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता भारतासाठी   टेनिसमध्ये नेहमी चांगले प्रदर्शन करत राहिली.  
सानियाने सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या प्रेग्नेंसीचे वृत्त चाहत्यांना दिले होते. सानियाचा नवरा शोएबने नुकतेच घोषणा केली आहे की 2019 वर्ल्ड कप नंतर तो वनडे इंटरनॅशनल क्रिकेटहून संन्यास घेणार आहे.