सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनी लिओनीच्या नवर्‍याने अशी फोटो पोस्ट केली की झाला हल्ला

सनी लिओनीचा पती डॅनिअल वेबरने फादर्स डे निमित्ताने एक फोटो पोस्ट केली ज्यात सनी, डॅनिअल आणि तिने दत्तक घेतलेली मुलगी निशा दिसत आहे.
 
या फोटोवर लोकांनी यासाठी आक्षेप घेतला कारण यात सनी आणि तिची मुलगी न्यूड दिसत आहे. जेव्हाकि डॅनिअल टॉपलेस आहे. सनीने स्वत:ला लपवत निशाला धरलेले आहे.
 
या फोटोवर लोकांनी सनी आणि डॅनिअलला खूप ट्रोल केले आहे. काही लोकांनी यांचा बचावदेखील केला परंतू त्यांची संख्या फार कमी आहे.
 
सनी आणि डॅनिअल यांचे सरोगेसीद्वारे दोन मुलंदेखील आहे.