स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळं काही करतो. सकस आणि पौष्टीक आहार घेतो. व्यायाम करतो. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो. योगासन देखील करतो. गेल्या काही वर्षांत लोकांना योगा बद्दलची आवड वाढली असून काही लोक घरीच योगासन करतात. योगासन केल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही देखील योगासन घरी करत असाल तर योगासन...