Dharma Sangrah
✕

नौकासन करण्याची योग्य पद्धत आणि लाभ

Updated: गुरूवार, 10 जून 2021 (14:09 IST)
आपले कोपर आणि गुडघे टेकल्याशिवाय आपले शरीर 45 च्या कोनात ठेवा.
श्वास सोडत हळू हळू खाली या.
 
शरीराला आकाशाच्या दिशेने उचलताना अत्यंत सावकाशपणे हे आसन करावे. यात कोणतीही घाई करू नये. पायाचे विकार असलेल्यांनी वा स्लिप डिस्कचा त्रास आहे अशांनी हे आसन करणे टाळावे. या आसनाच्या शेवटच्या भागात आपल्या शरीराची अवस्था एखाद्या नावेप्रमाणे होते. यामुळेच या आसनाला नौकासन म्हणतात.
 
फायदे: 
या आसनाने पचन क्रिया चांगली होते. 
ओटीपोटात स्नायू, कूल्हे आणि मणक्यांना मजबूत करतं.
हे हात, मांडी आणि खांद्यांचे स्नायू मजबूत करतं.
मूत्रपिंड, थायरॉईड आणि प्रोस्टेट ग्रंथी आणि आतड्यांना उत्तेजित करतं.
हे आपले मन शांत करण्यास आणि तणावातून मुक्त होण्यास मदत करतं.
नियमितपणे सराव केल्यास पोटातील चरबी जाळण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.
या गॅस कमी करण्या तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
 
खबरदारी
दम्याचा आणि हृदयाच्या रुग्णांना नौकासनचा सराव न करण्याचा सल्ला दिला जातो.
आपल्याला कमी रक्तदाब, डोकेदुखी आणि मायग्रेन असल्यास व्यायाम करू नका.
तीव्र रोग किंवा मेरुदंडातील आजारांनी ग्रस्त लोकांना हा योग आसन न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महिलांनी गर्भधारणेदरम्यान आणि मासिक पाळी दरम्यान देखील सराव करू नये.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

केसांना एरंडेल तेल लावण्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या

बालासन करताना ही खबरदारी घ्या, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : कृष्ण आणि सुदामाची मैत्री

पुढील लेख