साप्ताहिक राशीफल 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2020

शनिवार,जानेवारी 25, 2020
नवीन वर्षात प्रत्येकास आपले लक्ष्य नवीन आशा आणि उत्साहाने पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतु कदाचित यावर्षी तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात
जीवनाच्या निर्माणासाठी पाच तत्त्वांची गरज असते त्यापैकी एक महत्त्वाचं तत्त्व, जल तत्त्व आहे. जल मूर्त वस्तूंमध्ये सर्वाधिक मौल्यवान आणि चमत्कारी आहे. जल जीवन आहे ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे परंतू त्यासोबतच व्यक्तीचं जीवन, त्याची भावना, क्षमता आणि ...
आर्थिक लाभ होईल. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल.
ग्रहांच्या जगात एक मोठा बदल होणार आहे. सूर्यपुत्र शनीच्या हालचाली बदलणार आहे. 24 जानेवारी 2020 रोजी शनी त्याच्या स्वत: च्या मकर राशीत जाणार आहे. पुढील अडीच वर्षे तो मकर राशीत राहील. शनी सुमारे अडीच
आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. आठवड्याच्या सुरुवातीला घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता
मीन राशीसाठी, वर्ष 2020 अनेक अपेक्षांचे आणि सकारात्मक परिणामाचे वर्ष असू शकते. व्यवसायात छंदाचा उपयोग होईल. नोकरीत बढती मिळेल. पगारात वाढ होईल. ज्यामुळे आपण सकारात्मक व्हाल. नोकरीत चढ उतार येतील. व्यवसायात नवे अनुबंध होऊ शकतात. व्यवसा
कुंभ राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 संमिश्रीत असेल. शनीच्या अमलाखाली आपणांस अधिक श्रम करावे लागतील. आपल्या कारकीर्दीत आपणांस समस्यांना सामोरी जावे लागेल. नैराश्य येऊ शकते. आशावादी राहा. सगळे चांगले होईल. फॅशन किंवा इंटीरियर डिझाईनिंगमध्ये असणाऱ्यांना ...
मकर राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप खास असणार आहे. हे वर्ष आपणांस विस्मरणीय ठरणार आहे. भूतकाळातील झालेल्या नुकसानाची भरपाई ह्या वर्षी होणार आहे. एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी खूप चांगले
या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीस थोडा संघर्षाचा काळ असेल. नंतरचा काळ उत्कृष्ट फळ देणारा आहे. सकारात्मक राहा, संयमाने पुढे वाढा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे अस्वस्थ होऊ नका. करियर मध्ये हळू हळू प्रगती
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्ष 2020 खूप चांगले परिणाम देणार असून प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. नवीन व्यवसाय आणि नवी नोकरी आपणांस नव्या उंचीवर नेतील.
तूळ राशीसाठी वर्ष 2020 चढ-उताराचे असेल. कामाचा ताण असेल. नोकरी आणि पैशांची काळजी वाटेल. नव्या नोकरीच्या शोधात असल्यास नोकरी मिळेल. त्यामुळे आपली प्रगती होईल. या वर्षी आपल्याला अधिक श्रम
कन्या राशीसाठी, वर्ष 2020 समिश्रित फळ देणार आहे. या वर्षी आपणास कारकीर्दीत यश मिळेल. पण काही ठिकाणी तोटा पण संभवतो. शांत राहा. काही गोष्टी अचानकपणे मिळतील
अनुबंध, नवे करार होतील. धनलाभाची स्थिती बनेल. आर्थिक स्थितीत सुधार होण्याचे योग आहे. गुंतवणूक करू शकता. नवी संपत्ती घेणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होतील.
2020 वर्ष आपणांस बरेच बदल होणार आहे. नोकरदार वर्गासाठी बदली आणि बढतीचे योग आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. आपल्या कामांमध्ये आपण नवे प्रयोग करत असता त्यामुळे आपली प्रगती
2020 वर्ष मिथुनराशी साठी संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. हे वर्ष आपणांस एक उत्तम सामाजिक व्यक्ती म्हणून यश मिळवून देईल. आपले मित्र आपले उत्तम मार्गदर्शन करतील. कामामध्ये चांगली कारकीर्दी कराल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप रोमांचकारी ठरणार आहे. आपले नवीन लोकांशी संपर्क होतील. त्यामुळे आपणांस हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर आपणांस यश मिळणार आहे.
या वर्षी तारे आपल्या पक्षात आहे. त्यामुळे आपणांस यशाची प्राप्ती होईल. प्रत्येक काम आपल्या मनाजोगते राहतील. हे संपूर्ण वर्ष आपणांस संस्मरणीय राहील. नवे उद्योग सुरू कराल. आपले उत्पन्न वाढतील. व्यावसायिक भागीदाराशी सावधगिरी बाळगा. त्यांचे व्यवहार ...
नवीन वर्षांचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज अर्थात शुक्रवारी १० जानेवारीला होत आहे. या वेळी हे चंद्रग्रहण भारतातूनही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री २.४२ वाजता विशेष चष्म्याऐवजी उघडय़ा डोळ्यांनीदेखील पाहू शकता येईल.
मेष: मिश्रित प्रभाव पडेल. या ग्रहणामुळे मेष राशीच्या जातकांमध्ये पराक्रम वाढेल. कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीला कष्ट होण्याची शक्यता आहे.