मंगळवार, 19 मार्च 2024

Select Date

सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत मनाविरुद्ध खर्च करावा लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. काळजीचे सावट वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. अंतिम चरणात....अधिक वाचा

वृषभ
सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. महत्त्वपूर्ण प्रवास कार्यसाधक ठरू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल.....अधिक वाचा

मिथुन
सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक लाभ होऊन हातात पैसा खेळता राहील. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात नियोजित खर्चापेक्षा....अधिक वाचा

कर्क
सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील बहुतेक समस्या व प्रश्न मनोनुकलरीत्या मिटतील. व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात कायम ठेवणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट काही प्रमाणात मिटेल. अंतिम चरणात लाभाचे....अधिक वाचा

सिंह
सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडून येईल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल. स्थगित व्यवहार सुरळीतपणाने गतिमान होतील. अंतिम....अधिक वाचा

कन्या
सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. शांतता ठेवणेच उचित स्वरूपाचे राहून होणारा मनस्ताप टळेल. अंतिम....अधिक वाचा

तूळ
सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव इतरांकडून समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी लाभदायक व उचितपणाचे ठरेल. अंतिम चरणात विविध....अधिक वाचा

वृश्चिक
सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या बहुतेक सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहील. विरोधक आपला कार्यक्रम स्थगित करण्याचा प्रयत्न जारी करतील व अपेक्षित यश समोर दिसेल. अंतिम चरणात इतरांकडून....अधिक वाचा

धनु
सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व प्रकाराच्या परीक्षेमध्ये मनोनुकूल स्वरूपाचे यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. सर्वत्र नेत्रदीपक यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल. अंतिम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळवून....अधिक वाचा

मकर
सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. अल्पशा प्रयत्नाने सहजरीत्या केलेले प्रयत्न यश मिळवून देण्यास सर्मथ ठरतील.....अधिक वाचा

कुम्भ
सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीत राहतील. कोणतेही काम सहसा अपूर्ण वा स्थगित राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहून यश समोर दिसू....अधिक वाचा

मीन
सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक बाजू कमजोर राहून आर्थिक अस्थिरता जागवेल. इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील व आर्थिक टंचाईचा काही प्रमाणात सामना करावा लागेल.....अधिक वाचा
 

होळीला चंद्रग्रहण किती वाजता लागणार?

होळीला चंद्रग्रहण किती वाजता लागणार?
या वर्षी 2024 मध्ये सुमारे 100 वर्षांनंतर होळी चंद्रग्रहणाच्या छायेत आहे. होळीच्या दिवशी ...

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित

श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि। बरनऊं रघुवर बिमल जसु, जो दायकु फल ...

Hanuman Aarti मारुतीची आरती

Hanuman Aarti मारुतीची आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके ...

Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख ...

Hanuman Mantra मंगळवारी हनुमानाचे हे मंत्र जपा, सर्व दु:ख दूर करा
हनुमानजींना कलियुगातील देवता म्हटले जाते. मंगळवार हा दिवस त्यांच्या उपासनेसाठी आणि ...

Holi 2024: धुलिवंदनमध्ये लहान मुलांची घ्या खास काळजी

Holi 2024: धुलिवंदनमध्ये लहान मुलांची घ्या खास काळजी
या वर्षी होळी 25 मार्चला आहे. होळी रंग, आनंद आणि चविष्ट पदार्थांचा सण आहे. या पर्वला ...