Astrology Zodiac Horoscope Gemini Frnd.htm

Notifications

मिथुन मिथुन
इष्ट मित्र

मिथून राशिचे लोकांची मैत्री वृषभ, सिंह व तुळ राशीच्या व्यक्तींशी टिकून राहील. कर्क राशीच्या व्यक्तींपासून मात्र सावधान रहा. कधी कधी यांचे चांगले मित्र सुध्दा शत्रू बनु शकतील त्यामुळे या राशिच्या लोकांना सावधतेने राहिले पाहिजे. मिथुन राशिवाले मेष राशिच्या लोकांना नेहमी सुखी ठेवतील. या राशिच्या लोकांचा कन्या व मीन राशिच्या लोकांबरोबर नेहमी विरोध होईल.

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप कराग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील पाच देवांपैकी एक मानला जातो. ते जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंत्रांबद्दल सांगणार आहोत. या 7 शक्तिशाली मंत्रांपैकी, ज्याचा उच्चार तुम्ही अचूकपणे करू शकता आणि बरोबर लक्षात ठेवू शकता, त्यापैकी एकाचा रविवारी जप करावा. सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.