Astrology Zodiac Horoscope Gemini Lstn.htm

Notifications

मिथुन मिथुन
भाग्यशाली रत्न

मिथुन राशिच्या लोकांचे भाग्याशाली रत्न पन्ना आहे. यांचा बुध खराब असल्यावर पन्ना घातले पाहिजे. बुधवारच्या दिवशी चांदीच्या अंगठीमध्ये पन्ना घालून ही अंगठी अनामिका बोटात घालावी. जास्त त्रास होत असेल तर मंगळवरचा उपवार ठेवावा व या दिवशी तांब्यात घातलेल्या पोवाळेची अंगठी घालावी.

राखी बांधताना बहिणीने भावाला कोणत्या दिशेला बसवावे? जाणून घ्या योग्य पद्धत

राखी बांधताना बहिणीने भावाला कोणत्या दिशेला बसवावे? जाणून घ्या योग्य पद्धतराखी बांधताना भावाचे तोंड कोणत्या दिशेला असावे? शास्त्रानुसार, राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूर्व दिशा (सर्वोत्तम पर्याय): पूर्व दिशा ही सूर्यदेवाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. भावाचे तोंड पूर्वेकडे असल्यास त्याच्या आयुष्यात उज्वल यश, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. उत्तर दिशा (दुसरा पर्याय): उत्तर दिशा ही कुबेरदेव आणि समृद्धीची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून बसल्यास भावाच्या आयुष्यात प्रगती आणि आर्थिक स्थिरता येते. महत्त्वाची काळजी: राखी बांधताना भावाचे किंवा बहिणीचे तोंड दक्षिण दिशेला अजिबात नसावे. पूर्वज आणि यमाची दिशा मानल्यामुळे या दिशेला तोंड करून शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.