Astrology Zodiac Horoscope Pisces Mrg.htm

Notifications

मीन मीन
विवाह व वैवाहीक जीवन

मीन राशिंच्या लोकांचे एकापेक्षा अनेक विवाह होण्याची संभावना असते. यातील एक लग्नामुळे त्यांना खुप त्रास होणार आहे. एकाकी जीवन जगण्यापेक्षा विवाह केल्यास त्यांचे ‍जीवन सुखकारी होणार आहे. या राशिचे लोकांसाठी आपली राशी, कन्या व कर्क राशी असलेले जीवनसाथी आपल्यासाठी उत्कृष्ट राहील.

सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक

सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायकMaharashtra Tourism : सिद्धटेक हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले अष्टविनायकांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर अष्टविनायकांमधील दुसऱ्या क्रमांकाचे आणि उजव्या सोंडेचा एकमेव गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात.यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे. तसेच सिद्धटेक मंदिर हे भक्ती, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक शक्तिशाली तीर्थस्थान आहे, जिथे गणरायाचे दर्शन भक्तांना आत्मशांती आणि सिद्धी प्रदान करते.