suvichar

Astrology Zodiac Horoscope Pisces Wkn.htm

Notifications

मीन मीन
स्वाभाविक गुणदोष

आपण ‍प‍रिचितांवर व मित्रांवर अंधविश्वास ठेवू नये. आपल्याजीवनातील नकारात्मक गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न करावा. कधीही आपल्या आत्मविश्वासाचा स्तर खाली जाऊ देऊ नका व नवीन प्रयोग करण्यास घाबरू नका. हे लोक चांगली योजना बनवतात पण त्यांच्या त उत्साहाची कमतरता असल्याने ते आळस करतात. ते भविष्याबद्दल नेहमी आशंकीत असतात. ते मित्रांनी दिलेल्या सल्याप्रमाणे जातात व त्यांना अनेक वेळा हानी पोहोचते. यावर उपाय मीन राशि च्या लोकांनी जीवात जेव्हाही संकटे येतील तेव्हा पुष्पराज, गोमेद या मोत्यांची अंगठी धारण करावी गुरुवारी व सोमवारर उपवास करावा सत्यनारायण ची पूजा करावी जीवनात एकदातरी 16 सोमवार वृत ठेवावा 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः बृहस्पते नमः' - या मंत्राचा 19,000 वेळा जाप करण्याने आपली मनोकामना पूर्ण होइल.

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या

तुळशीची पूजा करताना कोणत्या परंपरा पाळल्या जातात? धार्मिक महत्त्व जाणून घ्यातुळशीच्या पूजेसंबंधी परंपरा व नियम सकाळची पूजा व जल अर्पण: दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण केले जाते. रोपाची निगा राखणे, मृत पाने काढणे आणि पाणी देणे ही भक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. संध्याकाळचा दिवा: दररोज संध्याकाळी तुळशीच्या ओट्यासमोर किंवा रोपाजवळ दिवा (तेल किंवा तुपाचा दिवा) लावला जातो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रदक्षिणा आणि मंत्र जप: तुळशीला फुले, अक्षता वाहून तिची ३ वेळा प्रदक्षिणा घातली जाते आणि मंत्र जप केला जातो. शालिग्राम पूजा: तुळशीच्या रोपासोबत भगवान विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शालिग्राम ठेवून त्यांची पूजा केली जाते.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड