Marathi Biodata Maker
✕

अयोध्या: लक्ष्मी नारायण महायज्ञ मंडपात भीषण आग

Updated: शनिवार, 28 मार्च 2026 (17:33 IST)
 
घटनेच्या वेळी, उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह आणि गोसाईगंजचे आमदार अभय सिंह हे देखील यज्ञस्थळी उपस्थित होते. आग लागताच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, जी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या सावधगिरीने नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मंत्री दयाशंकर सिंह स्वतः बचाव कार्यावर देखरेख करत आहे.
ALSO READ: मुंबई : कांदिवलीच्या चारकोप परिसरात चोरांनी टेम्पोमधून २७ एलपीजी सिलिंडर पळवले
आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने कारवाई सुरू केली. सध्या घटनास्थळी चार अग्निशमन गाड्या तैनात असून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंडपाच्या काही भागांचे नुकसान झाले आहे, परंतु कोणतीही जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्ट सर्किट किंवा यज्ञवेदीवरील ठिणगीमुळे आग लागल्याचा संशय आहे. भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
ALSO READ: परदेशी नागरिकाला लुटल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक, आणखी तिघांचा शोध सुरू
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

पुढील लेख
Show comments