आमच्यासाठी भारत माता की जय सगळ्यात अगोदर असतं, मात्र काँग्रेसचं धोरण सोनिया माता की जय असं आहे, असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. चंदीगडमध्ये बोलताना ते पुढे म्हणाले आम्ही देशाला प्राथमिकता देतो, काँग्रेस मात्र गांधी कुटुंबीयांना प्राधान्य देतं. काँग्रेस...