तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी (20 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीच्या फोटोंमध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरेही दिसत होते. इतक्या महत्त्वाच्या राजकीय बैठकीत तेजस ठाकरे कशासाठी उपस्थित होते? तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत का? असे प्रश्न या बैठकीनंतर उपस्थित...