Biodata Maker marathi
✕

रमणीय स्वित्झर्लंड मधील सात प्रमुख पर्यटन

Updated: शनिवार, 11 जानेवारी 2025 (16:29 IST)
ज्यूरिख-स्वित्झर्लंडमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेले ज्यूरिख हे एक अतिशय आकर्षक शहर आहे. या सुंदर शहरात पर्यटकांना अनेक चर्च, संग्रहालये, थिएटर, उद्याने आणि तलाव पाहायला मिळतील. याशिवाय, स्वित्झर्लंडच्या ज्यूरिखमध्ये असे अनेक नाईट क्लब आहेत जे पर्यटकांना इतर कुठेही सापडणार नाहीत.

जिनेवा-जिनेवा हे स्वित्झर्लंडमधील सर्वात शांत शहर मानले जाते. स्वित्झर्लंड चॉकलेट आणि घड्याळांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि जिनेवा हे या व्यवसायांचे केंद्र आहे. जिनेवाचे लव्होरिकल्चर हे एक प्रसिद्ध संग्रहालय आहे.

ल्यूसर्न-स्वित्झर्लंड पर्यटनात भेट देण्यासारख्या ठिकाणांमध्ये समाविष्ट असलेले लुसर्न शहर हे नीलम तलावाच्या उत्तरेकडील टोकावर वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. नीलम तलाव हा स्वित्झर्लंडमधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव आहे. तसेच संगीत आणि साहित्यात रस असलेल्यांसाठी लुसर्न हे एक अतिशय सांस्कृतिक ठिकाण आहे.

बासेल-राइन नदीच्या काठावर वसलेले स्वित्झर्लंडमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी बासेल हे एक अतिशय आकर्षक शहर आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांसाठी बासेल हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, तसेच बासेलमध्ये सर्वाधिक संग्रहालये आहे. बासेल शहरातील चेरीची झाडे खूप आकर्षक आहे.

लॉसने-स्वित्झर्लंडमधील एक आकर्षक ठिकाण म्हणजे लॉसने शहर जे त्याच्या द्राक्षमळ्यांसाठी ओळखले जाते.संस्कृती आणि कलेत रस असलेल्यांसाठी लॉसनेमध्ये अनेक संग्रहालये आणि प्राचीन स्मारके आहे.  

लुगानो-स्वित्झर्लंडमधील लुगानो सरोवरामुळे खूप प्रसिद्ध आहे. तसेच लुगानोमध्ये अनेक आकर्षक चर्च आणि संग्रहालये आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात.

बर्न-स्वित्झर्लंडची राजधानी बर्न हे एक अतिशय सुंदर शहर आहे जे व्यवसायासाठी ओळखले जाते. बर्नमध्ये घड्याळे आणि फिरत्या बाहुल्यांचा व्यवसाय खूप प्रसिद्ध आहे. बर्नच्या आकर्षणांपैकी एक असलेले एक खूप उंच चर्च येथे आहे.  

स्वित्झर्लंडला जावे कसे?
स्वित्झर्लंड हा एक अतिशय सुंदर देश आहे. स्वित्झर्लंड हवाई मार्गांनी सर्व देशांशी चांगले जोडलेले आहे. भारतातून स्वित्झर्लंडला नियमित विमानसेवा सहज उपलब्ध होईल. मुंबई, बेंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता आणि कोची यासारख्या भारतातील विविध शहरांमधून स्वित्झर्लंडला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. जेथून थेट झुरिच, जिनिव्हा आणि बासेल येथे पोहचता येते.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

शिल्पा शेट्टीचे टीव्हीवर दमदार पुनरागमन प्यार का प्रेशर कुकर' या नवीन शोचे सूत्रसंचालन करणार

सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रणौतविरुद्ध शिमला येथे FIR दाखल

अधर्माचा अतिरेक झाल्यावर पुन्हा अवतरणार भगवान श्रीकृष्ण! 'महाभारत: एक धर्मयुद्ध'च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments