1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'सेक्सी आलिया भट्ट'ने घातले ट्रांसपरेंट ड्रेस

आलिया भट्टदेखील तिचे पिता महेश भट्टप्रमाणे बिंदास आहे. आलिया नुकतेच भट्ट कँपचे नवीन चित्रपट मर्डर 3च्या स्पेशल स्क्रीनिंगवर सुपर हॉट अवतारात दिसली.

PR

चित्रपट स्टूडेंट ऑफ द इयरपासून बॉलीवूडमध्ये एंट्री करणारी आलिया भट्टने ब्लु कलरची शर्ट घातली होती, जी ट्रांसपरेंट होती. ज्यात आलियाचे आतील अंतर्वस्त्र स्पष्ट दिसत होते. आलियाच्या या अवताराकडे बघून आम्ही अंदाजा लावू शकतो ती आता येथे मोठा डाव खेळण्यासाठी तयार आहे.

PR

PR