सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'धोनी' बघून काय प्रतिक्रिया दिली धोनीने?

महेंद्र सिंह धोनीला 'एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा दाखवला गेला. धोनीने पूर्ण सिनेमा लक्ष देवून बघितला. सिनेमा संपल्यावर सर्वांना जाणून घ्याचे होते की धोनीला हे चित्रपट आवडले की नाही. परंतू धोनी अगदी गप्प बसला होता. सिनेमा संपल्यावर 5 मिनिट तरी तो आपल्या जागेवरून उठलादेखील नाही.

बहुतेक आपल्या जीवनाची काहाणी मोठ्या परद्यावर बघून तो चकित होता. त्याला सिनेमा खूप आवडला असावा या आधारावर हे निष्कर्ष काढण्यात आले.