रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2016 (11:38 IST)

प्रेम आणि लग्न ... जेव्हा व्हायचं होऊन जाईल

प्रियंका चोप्राच्या आईला तिची काळजी आहे. तिचे मानने आहे की प्रियंकाचे वय आता लग्नाचे झाले आहे. किमान तिने मुलगा तरी शोधून ठेवायला पाहिजे. दीपिकांचे रणवीर सिंहसोबत प्रेम सुरू आहे. कॅटरिना नेहमीच या प्रकरणात व्यस्त राहते पण प्रियंका अजून ही एकटीत आहे. तिच्या रोमांसचे छुटपुट प्रकरण राहिले आहे, पण कोणत्याही व्यक्तीसोबत ती अद्याप गंभीर नाही आहे. प्रियंकाचे मानणे आहे की ती अजून ही एकटीच आहे आणि आपल्या कामाचा आनंद घेत आहे. लग्न आणि प्रेम जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होऊन जाईल. प्रियंकाचे म्हणणे आहे की मुलीच्या स्थितीला लग्नाच्या आधारावर आपण ओळखू शकत नाही.