गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेत्री श्रीदेवीच्या साडीचा लिलाव होणार

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची २४ फेब्रुवारीला पहिली पुण्‍यतिथी आहे. श्रीदेवी यांच्‍या निधनानंतर एक वर्षांनी बोनी कपूर त्‍यांच्‍या साडीचा लिलाव करत आहेत. या लिलावातून मिळणारी रक्‍कम बोनी कपूर चॅरिटीला दान करणार आहेत. 
 
श्रीदेवी यांची आवडती ही कोटा साडी आहे. या साडीचा लिलाव पारिसेरा नावाच्‍या एका वेबसाईटवर लिलाव केला जात आहे. या लिलावाच्‍या सुरुवातीला ४० हजार रुपयांपासून सुरुवात झाली. आतापर्यंत सर्वांत अधिक म्‍हणजे सव्‍वा लाख रुपये लिलावाकरिता सांगण्‍यात आले आहे. ही रक्‍कम वाढू शकते.