अमीषाने शेअर केलेल्या फोटोमध्ये अमीषाने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आऊटफिट परिधान केला आहे. अमीषाच्या फॅन्सनी या फोटोजला लाईक्सही केले आहेत. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अमीषाला ट्रोल केले आहे. काही फॅन्सनी wow, amazing म्हटले तर काहींनी shame असे म्हटले आहे.