बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार आहेत. मात्र बिग बी यांनी यंदा आपण कोणतेच सेलिब्रेशन करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी चाहत्यांना ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच यावर्षी दिवाळी साजरी करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पण ते दिवाळी साजरी का करणार नाहीत याचे कारण...