गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

पाहा 'अनारकली ऑफ आरा'चे डिलीट बोल्ड ‍सीन (व्हिडिओ)

24 मार्चला स्वरा भास्कर अभिनित चित्रपट अनारकली ऑफ आरा प्रदर्शित होणार असून यातून काही बोल्ड सींस हटवण्यात आले आहे जे लीक होऊन व्हायरल झाले. हे सींस सेंसर बोर्डाने पास करायला नकार दिला होता. मजेदार गोष्ट म्हणजे ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच सीन लीक होऊन गेले. काही लोकं याला पब्लिसिटी स्टंट म्हणतं आहे. लीक झाल्यामुळे लोकांचे या सिनेमाकडे लक्ष जावे हा उद्देश्य असावा असेही म्हटले जात आहे.


पाहा डिलीट सींसचा व्हिडिओ...