हृतिक रोशन लिहिणार पुस्तक, पण कंगनाला नाही 'डर'!!

Last Updated: बुधवार, 4 जुलै 2018 (11:52 IST)
बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची नावे लेखकांच्या यादीत सामील आहेत. अभिनय ते लेखन असा प्रवास करणार्‍यांमध्ये ट्विंकल खन्ना, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान अशी एक ना अनेक नावे घेता येतील. आता यात आणखी एक नाव सामील होणार आहे. ते म्हणजे हृतिक रोशन. होय, हृतिक रोशन लवकरच स्वतःच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणार असल्याचे कळतेय. आपली कथा जगापुढे आणण्यास हृतिक सज्ज झाला आहे. निश्चितपणे हृतिकच्या चाहत्यांसाठी हीआनंदाची बातमी आहे. पण एका व्यक्तीला मात्र यामुळे धडकी भरू शकते. ती कोण तर कंगना राणावत. होय, कंगना व हृतिक यांची

'अजब प्रेम की गजब कहानी' सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा कायदेशीर वाद, त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप -प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे सगळेच काही जगजाहीर आहे. हृतिक आपल्या आयुष्याचा खुलासा करणार म्हटल्यावर हे सगळे पुन्हा एकदा बाहेर येणार, अशी धास्ती कंगनाला वाटू शकते. पण कंगनाला धास्ती वाटण्याचे काहीच कारण नाही. होय, कारण हृतिकच्या निकटस्थ सूत्रांचे मानाल तर, कंगनाशिवायही हृतिकजवळ जगाला सांगण्यासारखे खूप काही आहे. त्याचे अख्खे आयुष्य प्रेरणादायी राहिले आहे आणि खरे तर त्यात तथ्यही आहे.हृतिक लहानपणापासून अडखळत बोलायचा.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’

Badlee : ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’
प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन ...

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा

इरफान खानची जयंती: दिवंगत अभिनेत्याचे पाच चित्रपट जरूर पहा
7 जानेवारी 2022 हा प्रसिद्ध भारतीय अभिनेता इरफान खान याची 55वी जयंती आहे. नवी दिल्लीतील ...

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन

चिकमंगळूर ऐतिहासिक आणि रमणीय हिल स्टेशन
कर्नाटकची राजधानी बंगळुरू पासून 251 किमी अंतरावर चिकमंगळूर हे बाबा बुद्धनं टेकड्यांमध्ये ...

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार
सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?

शिल्पा शेट्टीसोबत शिर्डी दर्शन करणारी ती व्यक्ती कोण?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीला दर्शनासाठी पोहोचली आहे, जेणेकरून तिची बहीण शमिता ...